निसर्गाशी नातं जोडणारा शिवकालीन हरिश्चंद्रगड
सह्याद्रीच्या माथ्यावर असलेला हरिश्चंद्रगड प्रत्येक ऋतू आपल्या सौंदर्याची सप्तरंगी रूपे घेऊन येत असतो. मुसळधार पावसात हिरव्यागार फुलांनी बहरलेल्या हरिश्चंद्रगडावर कित्येक धबधबे कोसळतात. फुलांनी, हिरव्या झाडाझुडपांनी बहरलेल्या आणि प्राचीन शिल्पकलेचे सौंदर्य जोपासलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगडावर आल्यावर निसर्गाशी नातं जुळतं. पूर्वेकडे घनदाट जंगलांनी व्यापलेले सह्याद्रीचे उंच कडे आणि पश्चिम उत्तरेकडे पसरलेला अथांग सागर असं निसर्गसौंदर्य लाभलेलं हे स्थान आहे. संगमनेर, कोथळा बस ही हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी जाते. कोथूळपासून पुढे गेलं की, हिरवी शाल पांघरलेली उंच-उंच झाडे पर्यटकांचं स्वागत करतात.
गडाच्या माथ्यावर गेल्यानंतर विस्तिर्ण, सपाट, घनदाट सदरहित झाडांनी वाढलेली तीन शिखरे येथे आहेत. पैकी एक शिखर तारामातीच्या पोटाशी आहे. नऊ ब्राम्हणी लेणी आणि इतर दोन शिखरांना हरिश्चंद्र, रोहिदास नावाने ओळखले जाते. हेमाडपंथी बांधणीच्या सप्ततीर्थात असलेल्या मंदिरामध्ये चौदा विष्णुमूर्ती, पश्चिमेकडून मंगळगंगेचा वाहणारा प्रवाह आणि त्यालगतचा सुमारे आठव्या शतकातील प्राचीन शिवमंदिर आहे. येथील निसर्गसुंदर शिवस्थाने, गुंफा प्रेक्षणीय आहे.
Relationship with nature joins Shivkalin HarishchandragadEach season is coming up with variants of the Sahyadri Harishchandragad saptarangi your place on top. Heavy rain ruin many waterfalls empty Harishchandragad on green flowered. Floral, green jhadajhudapanni luxuriant beauty of sculpture and ancient relationship with nature jopasalelya julatam when Harishchandragad taluka of Ahmednagar district Akole. To the east, west, north and height occupies Sahyadri dense forest, spread over the ocean abyss that is nisargasaundarya labhalelam location. Sangamner, kothala bus is at the foot of the Harishchandragad. Go ahead from the kothula, green shawl pangharaleli welcoming paryatakancam high-high trees.After the fort on top of vistirna, smooth, dense plants are at increased three peaks sadarahita. Taramati of a summit of the stomach. Brahmanic nine caves and two other peaks Harishchandra, known Rohidas name. Hemadpanti 'stands exemplry construction of the temple in the saptatirthata fourteen visnumurti, is an ancient Shiva temple around the eighth century and tyalagataca mangalagangeca west flow blower. The scenic sivasthane, Grotto is spectacular.
चांगदेवांनी सन १२४७ मध्ये आपल्या शिष्यांसमवेत येथे वास्तव्य करून तत्वसाराची निर्मिती केली. तारामती शिखरावर एक राऊळ आहे. या गडाच्या कुंडांना एकूण ११ गुहा आहेत. गुहांच्या समोरच सपाट भागात तीर्थमंदिर आणि शिवालये यांचे दर्शन घडते. शिवालय आणि शिवालयाखाली एका खोलवर असलेल्या खडकात कोरलेल्या गुहा हे येथील वैशिष्ट्य ठरल्याने पर्यटकांची मनं वेधून घेतात. मंदिराच्या उत्तरेस मंगळगंगेच्या प्रवाहास लागून असलेले केदारेश्वराचे मंदिर नेहमी पाण्यातच असते. येथील शिवलिंगापर्यंत पोहोचायचं म्हटलं की, तारेवरची कसरत करत कमरेइतक्या थंड पाण्यातून जावं लागतं. हिवाळ्यातील थंडी आणि दाट धुके यांचा संगम या गडावर काही काळ पहावयास मिळतो. याचा अनुभव घेण्यासाठी कित्येक पर्यटकांची येथे गर्दी होते. गुलाबी थंडी या मोसमात अनुभवास येते. येथील गुहा पावसाळ्यात पाण्याने भरलेल्या असतात. इथले पाणी प्यायल्यानंतर या पाण्याला एवढा गोडवा असला तरी कोठून ? हा प्रश्न पर्यटकांना कोड्यात टाकतो. शिवालयाच्या बाहेरच्या बाजूस एक औरस-चौरस शिवालय आहे. सुमारे ४० फुट रुंदी आणि ४० फुट लांबी असलेले हे शिवालय आहे. येथील गुहेत मध्यावर सारख्या अंतरावर ठिकठिकाणी चार कोरीव स्तंभ आहेत. या स्तंभानजीकच सात फुट रुंद आणि ९ फुट लांब अशी महादेवाची पिंड आहे. गुहेत दर्शनासाठी पावसाळ्यात पिंडीपर्यंत पोहत जाऊनही पर्यटक आनंद लुटतात.
हरिश्चंद्रगडावर मंदिराच्या आवारात एकूण आठ शिलालेख आहेत. यावरून चांगदेव या ठिकाणी वास्तव्यात राहत असल्याचे दिसते. मंदिराच्या दर्शनी भिंतीवर दोन लेख, केदारेश्वर लेण्यांच्या मध्यखांबावर एक, हरिश्चंद्र मंदिराच्या मागील लेण्याच्या दोन दर्शनी खांबांपैकी डाव्या खांबावर एक, मंदिराच्या दक्षिणेस असलेल्या गणपतीच्या माथ्यावर ‘श्री दक्षिणनाथ भासिस सकपनाथ’ याप्रमाणे आहे. या शिलालेखांकडे सर्वप्रथम ई सिक्लेश्वर, जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस यांनी टिपणे केली होती. मात्र त्यांना त्याचे वाचन करता आले नाही. नंतर गो.नी.दांडेकर यांनी त्याचे वाचन केले. यातच आनंद पाळंदे, रा.चिं ढेरे, राजेश्वर गोस्वामी, कोलते या संशोधकांनीही त्यावर संशोधन केल्याने येथील शिलालेखाच्या निसर्गलेण्याने या परिसराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. हरिश्चंद्रगडाचे कोकणकडा हे वैशिष्ट्य ठरले आहे. या कोकणकड्यावरून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवरायांच्या शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घडते, तर ठाणे जिल्ह्याचे निसर्गसौंदर्य फुलून आलेल्र दिसते.
Cangadevanni made tatvasaraci reside at his sisyansamaveta in the year 1247. Raul is a top taramati. There are a total of 11 cave kundanna. Even in front of the caves replete tirthamandira and sivalaye. Pagoda cave carved in the rocks with a deep and sivalayakhali tourists on their minds Fix feature in this LG. Kedaresvarace temple along with the house on the north side of the stream is always mangalagange water. Said that at sivalingaparyanta reach, making tarevaraci workout kamareitakya have to go cold water. Winter reveals the cold for some time and displayed to the fort at the confluence of the fog. Many tourists flock here for the experience. Pink can experience winter season. The cave is filled with water during the rainy season. Although much of the water from the sweetness of drinking water here? This question should puzzled tourists. Sivalaya out of the side is a legitimate-square pagoda. The pagoda is about 40 feet wide and 40 feet in length. The four columns are carved in the cave like the nook off the middle. Stambhanajikaca or seven feet wide and 9 feet long that the body Mahadeo. Visitors enjoy the rainy season has been to swim pindiparyanta of money to visit the cave.Harishchandragad are eight inscriptions of the temple premises. This seems to be living Changdev stay in this place. The front wall of the house, the two articles, Kedareshwar caves is one of the madhyakhamba, thus the house of Harishchandra last two caves in the face of khambampaiki a pole on the left, on the top of the house on the south Ganapati 'Mr daksinanatha bhasisa sakapanatha. Or by e sikles silalekhankade first had to stitch on, James Ferguson and James Burgess. But they were unable to read. And gonidandekara by his reading. Of course to enjoy palande, racim Dhere, rajeshwar Goswami, KOLTE these scientists received the inscription of the importance of doing research on this area nisargalenyane different. This feature has been hariscandragadace kokanakada. Junnar taluka of Pune district kokanakadyavaruna replete Shivaji Shivneri fort, Thane district nisargasaundarya seems alelra blossoms.
हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच `मंगळगंगेचा उगम' असे म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत. या मंदिर परीसारातील बहुतेक गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार आणि अमृततुल्य असे आहे. मंदिराच्या मागे असणा-या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथ-यात जमिनीत खाली एक खोली आहे असून त्यावर शिळा ठेवली आहे. या खोलीत `चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केल्याचे गावकरी सांगतात.
हरिश्चंद्रगड पूर्ण पहायचा असल्यास किमान दोन दिवसांचा निवांत वेळ असायला हवा. गडाचा घेरा खूपच मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत. हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातूनही एक वाट आहे. यासाठी मुंबई-नाशिक रस्त्यावरील घोटी या गावी यावे. तेथून अकोले मार्गावरील राजूर येथे उतरावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. राजुर-पाचनई अशी एंस टी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. एवढे आहे. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. येथून गड चढून जायला साधारणपणे ३ तास लागतात. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे. राजूर ते टोलारखिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. राजूर, पाचनई, मूळा नदीच्या खो-यातून, ही वाट टोलारखिंडीत पोहचते. मात्र येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे. येथून २ तासात मंदिरात सहज पोहचता येते. तसेच खिरेश्वर मार्गे ४ तास लागतात. या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाजापाशी पोहचतो. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घ्यावे. कारण पुढे वाटेत कुठेही पाणी नसते.
Hariscandresvara is usually the height of sixteen meters. The house is a stone's bhintisamoraca pool. This comes from the bottom of the bridge there is a tendency taramati sikharavaruna also called mangalagangeca `root '. Next there is a river flowing village at the base of the pacanai. There are many cave temple. Some of the caves are right to stay. Most of the caves or temples parisaratila is water. The water is so cold guhammadhila and Tea Room. Behind the house is a cauthara on-cave in. There is a room below ground or observed-has kept him stale. The villagers say that the room saint 'tenacity' Changdev fourteen hundred years.At least two days should be relaxed if the time to look through Harishchandragad. Enclosed are a part of the fort to fort was much bigger. Harishchandragad is a way to go to Ahmednagar district. Mumbai-Nashik Road Ghoti come into the city. Alight at Rajur road from Akola. Rajuravaruna There can be two ways to go. Bus service is available to Anns T-pacanai sitting. This difference of about 9 km 2 So it is. Pacanai this village at the foothills. From here it takes approximately 3 hours to go up to the fort. Pacanai to around 6 km distance hariscandresvarace Temple Is. It has become the Rajur private vahanaseva tolarakhinda. Rajur, pacanai, Root River, lose-it, the way tolarakhindita reaches. The upward from the road that there is tiring. 2 hours from the house can be reached easily. And takes 4 hours via khires on. This way you will reach the fort Junnar door. This way, when the village well, fill with water. Along the way, because there is no water anywhere.
या गडावर राजा हरिश्चंद्राने काही काळ तपश्चर्या केली, असेही म्हटले जाते. पश्चिमेकडून दक्षिणेकडे पसरलेला कोकणकडा निसर्गरम्य आहे. या कड्याची मुंबईच्या पर्यटकांनी १९८५ साली १ वर्ष ३ महिने अथक परिश्रम करून चढाई केली होती. इथे हिरव्यागार रंगाच्या छटा सर्वत्र दिसतात. खळखळणारे झ-यांचे पाणी आणि धबधबे पाहून मन प्रसन्न होते. कोकणकडा पाहून मंदिराच्या पश्चिमेस सुमारे २ कि.मी. अंतरावर निसर्गाचे रौद्र पण सुंदर रूप पाहून मन मोहून जाते. पश्चिमेकडून वारा आला तर कड्याखाली टाकलेले कोणतीही वस्तू (उदा. टोपी, चेंडू, गवताची पेंडी) पुन्हा तेवढ्याच वेगाने दरीतून वर येते. मे-जूनच्या दरम्यान पश्चिमेकडून धुके आणि पूर्वेकडून सूर्यप्रकाश असल्याने येथे वर्तुळाकार सप्तरंगी इंद्रधनुष्य दिवसभर पाहावयास मिळते.
इंद्रवज्र / इंद्रधनुष्य दिसण्याची प्रथम नोंद हा किल्ला १८३५ मध्ये जिंकनाणा-या कर्नल साइक्सने केली. मे १९१८ हा गड त्याने काबीज केला आणि कॅप्टन मॅकिटॉशने गडाचे बरेचसे बांधकाम उद्ध्वस्त केले. या गडाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ४,६९१ मीटर इतकी आहे.
राहण्याची सोय : गडावर हरिश्चंद्रेश्र्वर मंदिराच्या मागच्या गुहेत आणि गणेशगुहा आणि आजुबाजूच्या गुहेत राहता येते.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय उपलब्ध आहे. शिवाय पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
The king is also called Harishchandrachi the penance for some time, to the fort. Kokanakada scenic south west spread. Travellers in Mumbai's rings 1 9 85 1 year 3 months of tireless work by the attack. There are shades of purple, green everywhere. Khalakhalanare i-seeing of the mind in favor of water and waterfalls. 2 km west of the house, looking around kokanakada But when the mind is as beautiful nature dire off the siren. The wind was from the west kadyakhali put any objects (eg. Hat, ball, grass cake) on a walk through the valley of the same speed. During the May-June and the west, the fog gets the sun in the east to see the day circular saptarangi rainbow.The first recorded encounter indravajra / Rainbow atop the jinkanana the kernel saiksane in 1835. May 1, 9 and 18, the fort was captured and destroyed most of the building Captain mekitosane fort. The fort is a height of about 4,6 m from sea 9 1.Living arrangements: the cave of the fort on the back of the house and can be accommodated hariscandresr Got cave and surroundings.Food Facility: There is a fort. And water is available in large quantities.

No comments:
Post a Comment